महाराष्ट्र कुठं नेऊन ठेवलाय रे भडव्यानो
या भोंदू खरात एक धाडकन गोळी घालून जाग्यावर मारून टाकला पाहिजे पण महाराष्ट्रात त्या नालायक माणसाभोंवती राजकारण होत असताना आपणाला दिसत आहे...
आणि त्यात रुपाली चाकणकर दिसून आल्या असे कित्येक घोटाळे चाकणकर बाई करतात देव जाणो...
या बाईला सुद्धा लाज वाटली नाही राव काय राजकारण आपल्या महाराष्ट्रामध्ये चालंय काय कुणास बोलणं योग्य राहील नाही...
जवळ जवळ शेकडो बायांनवर बलात्कार आणि बाहेर देशात कारभार या बेशरम माणसाचे अहो मुख्यमंत्री मंत्री साहेब अशा नालायक औलादी जाग्यावरच रगडल्या पाहिजेत..
अहो काय त्या खरात ची लायकी आहे का हो याला तुम्ही एवढं प्रोटेक्शन देऊन वकील लावून याचे कारनामे उघडे करत बसताय.. जाग्यावर न्याय झाला पाहिजे असल्या औलादीचा..?
आम्ही तर सरळ म्हणतोय चाकणकर बाईला रिंगणात घेऊन सखोल चौकशी केली पाहिजे.. या पाठीमागे किती राजकारणी लोक आहेत.. या बेशरम औलादिनी अजित पवार ला संपवलं आहे.. यांना तुम्ही रिंगण करून जनतेसमोर उगड्या ढोपरावर चाबकाचे आवाज काढले पाहिजे..अशा गोष्टीच अजिबात समर्थन करत बसायचं नाही हो..
आज आपण प्रत्येक व्यक्तीच्या तोंडात त्या भोंदू खरात च नाव ऐकतोय प्रत्येक व्यक्ती सोशल मीडियावर टिकेचा कळस गाटला आहे..
अशा औलादिना राजकारणात थारा देऊ नका.?
चाकणकर बाईंनी आजवर कोणती केस मिटवली का?
उगाच थोबाड वर करून पदभार सांभाळत राहिली..
अहो या बाईला वागायची अक्कल नाही हिला महाराष्ट्रातून हाकला
हीच थोबाड काळ करून गावोगावी मिरवणूक काढा मग समजेल.
आणि काय त्या झिरवाळ च घेऊन बसलाय हाकला अगोदर यांना.
अहो काय सेक्स रॅकेट चालवलंय का या महापुरुषांच्या महाराष्ट्रामध्ये लाजा वाटल्या पाहिजे तुम्हासणी विषय त्यांचा नाही हो या महाराष्ट्राला काळिमा लागली गेली यावर कुणाचं भान नाही..
तुम्ही लोकांनी धंदा उभा केलाय का असं सामान्य जनेतेला वाटाय लागलं..,?
अहो तरुण मुलं शिक्षण घेऊन बेरोजगारी मुळे मराय लागले.. ना कुठे हाताला काम भेट्तय ना लग्न होतात.. आणि इकडे शेतकरी हवालदिल होऊन गेला...?
मग तुमचं लक्ष कुठे आहे सद्या झिरवळ आणि छिनाल बाया आणि भोंदू लोकांनकडे.?
बेरोजगारी महागायन शेतकरी हे शब्द तर कुठे मोडून पडले हे काय पाकिस्तान मध्ये गेले का... 🤔
राष्ट्रवादी वादीचा माणूस ना हो तो झिरवळ त्याला स्वतःची बायको नको आहे आणि शासकीय बंगल्यावर तृतीय पंथी लोकांना घेऊन दारू पितो अशील चाळे करतोय,? 🤭
अहो याच्या बापाची प्रॉपर्टी आहे का. शासकीय निवासस्थान म्हणजे ये झुरवळा तुला लाज वाटली नाही का रे...
तुला ना उगडा करून हाणला पाहिजे ढोपरावर अरे लाज स्वतःला विधानसभेच पद आहे ना रे भडव्या तुझ्याकडे काय आदर्श घेव तुझ्याकडून तरुण वर्गातली मुलं...
जनाची नाही तर मनाची लाज रे.. वो मुख्यमंत्री साहेब अगोदर या औलादी बाहेर काढा.. ही घाण साफ करा 🙏

0 टिप्पणियाँ