Ticker

6/recent/ticker-posts

करडखेल गावची दुरावस्था ( D.K )





 सर्वप्रथम सर्व महाराष्ट्रातील तमाम जनतेला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्या !!!

   🙏 जय लहुजी  ! जय भीम !! जय शिवराय !!!🙏

मी दयानंद कसबे उर्फ D.K. या लेखच्या  माध्यमातून  आमच्या करडखेल गावाची परीस्तिथि  थोडीफार सर्व जनतेसमोर ठेवणार आहे.

विशेष बाब हा ब्लॉग मी स्वत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना नगर विकास विभाग, 4था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक, नरिमन पॉईंट, मुंबई - 400032 

या पत्यावर पाठवत आहे.....

विषय : गाव करडखेल तालुका उदगीर जि.लातूर ४१३५१७  आमच्या करडखेल गावचा विकास का झाला नाही,किवा का होत नाही,मला आपण थोडक्यात स्पष्ट मराठी मधे उत्तर द्याव ..पुढील प्रश्न 

१.तारीख :१७ फेब्रुवारी २०२६ रोजी क्रांतिवीर वस्ताद लहुजी साळवे यांची पुण्यतिथि पूर्ण भारतभर साजरी होते.पण आमच्या ग्रामपंचात मध्ये अध्याप  का साजरी झाली नाही.

२.गावातील प्रतेक समाजात पाण्याचा प्रश्न आहे,व् दूषित पानी आणि रोगराई चे प्रमाण ते साफसफाई का होत नाही.

३.गावातील अपंग व्यक्तीना अनुदान का दिले जात नाही .

४.वर्षभरात आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा किती असतात,असल्या तरी किती घेतात याच उतर पण द्याव कायद्यानुसार वर्षात किमान 4 ग्रामसभा घेणे बंधनकारक असते.

कलम 7A / 8 – ग्रामसभेच्या बैठका, नोटीस व कामकाजाची तरतूद.वर्षात किमान चार ग्रामसभा घेणे बंधनकारक आहे .

५.गावातील घरकुल यौजनेचा खुलासा होने. गरीब लोकाना किती घरकुल आले व् ते फेरतपासणी झाली का .?

आणि बरेच प्रश्न आपल्या समोर ठेवणार आहे.पण मुख्य प्रश्न आमचे हे आहेत ..

टिप : प्रतेक गावच्या अर्थव्यव् स्थेचा कना मोडला आहे..

सबब मी हे तुम्हाला लिखित स्वरूपात देत आहे .गावच्या अडचणी आपल्या निदर्शनास आणून  देत आहे 


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ