कोर्टामध्ये कागदावर शेवटची सही होताच वकील हसून म्हणाला
"घ्या मॅडम " आता तुमचा घटस्फोट झाला.? आणि हा लक्षात असू द्या कोर्टाने तुम्हाला 30 लाख रूपये नुकसान भरपाई सुद्धा मिळवून दिली आहे.
आणि तुम्हाला दर महिन्याला 20 हजार रूपये खर्चासाठी मिळत राहतील.. आता खुश आहात ना!!😇
ती हलक्या आवाजात हसून म्हणली
" हो मी खुश आहे... आता मला कुणाडूनच काही नको आहे. 😇
वकील कागदपत्रे गोळा करू लागला...
आणि कविता, आई -वडिलांसोबत बाहेर पडली..
एका कोपऱ्यात तिचा नवरा अगदी शांतपणाने डोळ्यात अश्रू घेऊन उभा होता..? 🥹
कविताने एकदाही त्याकडे पाहिलं नाही..
गाडीचं दार बंद झालं आणि नातही..💔
पहिला महिना माहेरमध्ये फार प्रेमाने वागले.
कविताला वाटलं...
" हेच तर स्वतंत्र आणि, हाच तर शांतपणा..
दुसरा महिना....
घरच्यांचा सुरु थोडा बदलू लागला.
भाऊ कधी रागाने तर कधी प्रेमाने बोलायचा
वाहिनी टोमणे मारायची --
मोठी झाली आहे जरा तरी कोणती जबाबदारी घेऊन बग,
भाचेही थोडंसं वेगळंच बोलू लागले..
" आत्या किती दिवस रहाणार इथे..? 🥹
तिसरा महिना..
घरातल वातावरण बदलू लागलं,जिथं अगोदर प्रेम होतं
तिथेच आता भार वाटू लागला..
कविता शांत असायची पण मनात दुःखाचा डोंगर फुटायचा..
चौथा महिना लागला..?
तिच्या प्रत्येक गोष्टीवर घरचे नजराणा ठेवाय लागले..
बाहेर चाली की शेजारीची फुसफूस, तिचा घटस्फोट झालाय ती आता माहेरीच रहाणार...
कविताच्या आत काहीतर तुटून पडल्यासारखं वाटायचं.
तिला आयुष्यात पहिल्यांदा जाणवलं -
सासरी नातं कठीण होतं, पण तीच स्वतःच घर मात्र होतं, आता माहेरी ती पाहुनी राहिली नव्हती फक्त आणि फक्त ओझं होती..? 🥲
एका रात्री टेरेसवर बसून शांतडोक्याने विचार करू लागली -
पैसे मिळाले स्वतंत्र मिळालं..
पण ईज्जत आपुलकी,? आणि घर?
ती स्वतःशीच कुजबुजली..
" स्वतःची चूक खूप महागात पडली ही उणीव झाली..
फैसला घेताना ती फक्त दुःख पाहिली, परिणाम मात्र जागेवरच ठेवली...
तिला आता समजलं होतं पण वेळ मात्र निघून गेली होती..तुटलेल्या नात्यानंतर बाईला सर्वात जास्त आधाराची गरज होती..
पण समाज आधी तिला जज करतो.. समाज काय बोलेल
आणि माहेर, माहेर आहे पण अधिकार काहीच नाही..? 🥹
माझं खरं घर मी माझ्या अहंकाराणे सोडून आले..
डोळ्यात पाणी आलं 🥹 निर्णयाची किंमत आता समजली
चार महिने पूर्ण होऊन गेले कवितेला रोज एकच प्रश्न सतवू लागला. "मी काय गमावलं....?
फक्त राग आणि टोमण्यामध्ये वाहून इतका मोठा निर्णय घेतला हाच पश्चताप होऊ लागला..?
ती आकाशकडे बगत बसायची तिच्या नवऱ्याच्या आठवणीं मागून धावत यायच्या..
त्याच्या सवयी, छोटीशी भांडणे आणि सर्वात जास्त त्याच साथ देणं..
एका रात्री तर ती पूर्णपणे तुटून गेली होती..
तिने फोन उचलला आणि घाबरत घाबरत तिच्या नवऱ्याचा नंबर डायल केला...
आणि कॉल लागला..
हॅलो.... नवरा
कविता थरथरत्या आवाजात " अहो आपण आपल्या नात्याला परत एकदा संधी देऊ शकतो का हो...? 🥹
मला तुमची फार आठवण येते, मला तुमच्या सोबत मरेपर्यंत रहायचं आहे..?
दोन्ही बाजूला एकदम शांत आणि सुन्न, वातावरण काही वेळ शांतता पसरली... 🥹
नवरा हळूच म्हणाला,कविता मी पण तुझ्याशिवाय राहू शकत नाही..
आपली चूक दोघांची होती,सुधारणा करण्यासाठी आपण दोघांनीच या संसाराचा रथ ओढला पाहिजे.. हे बोलण ऐकून कविताला हंबरडा फुटला आणि ती रडत रडत म्हणू लागली, जरा लाडात आली आणि म्हणली मी आवरून घेऊ का...
कधी येणार मला घेऊन जायला, मी आले की खूप इंजॉय करू बाहेर फिराय जाऊ,आईस्क्रीम खाऊ.. माझ्या आवडती पाणीपुरी खाऊ सांगा ना कधी येताय... बऱ्याच वेळ गप्पा रंगल्या, दोघांनी पण रडले नवरा बोलला आता बस झाल्या गप्पा... मी निघतो लगेच आणि उद्या सकाळपर्यंत मी तुझ्या जवळ येइंन...
आपण लगेच आपल्या घराकडे निघू असं बोलून फोन कट झाला...
रात्रीचे 12 वाजले होते हा कार घेऊन बायकोला आणण्यासाठी निघाला, थंडी सुनसान रस्ता पण मनात एकच आवाज तिला परत घरी आणायचं आहे..
सलग 5 तास ड्राइव्ह केला तो कवितेच्या माहेरच्या दारात उभा होता...
कविता गाडीचा आवाज ऐकून बाहेर पळत आली, घाबरलेली लाजलेली पण दिलासा मिळालेला चेहरा..
आई वडिलांनी दार उघडलं हा नम्रपने प्रनाम केला.. कविताने क्षणाची वाट बघितली नाही.. लगेच बॅग उचली दोघांना ही समजलं होतं, हे निर्णय मनातून घेतले आहेत.. लगेच गाडीत बसले 🚘
आणि कार सुरु झाली कविता तिच्या खऱ्या घराकडे निघाली.. 🏠
मित्रानो. नाती मोडत नाहीत हो, फक्त कधी कधी त्यावरील धूळ हळुवार पणे साफ करायची असते.. ☝️
रागाच्या भरात निर्णय घेतलेला कधीही घातक असू शकतो.. 👍

1 टिप्पणियाँ
Good
जवाब देंहटाएं