Ticker

6/recent/ticker-posts

ब्लॅक बॉक्स म्हणजे का्य ?

 




# ब्लॅक बॉक्स जळू शकतो का? .

..ब्लॅक बॉक्स विषयी रोहित पवारला तरी टेक्निकल माहिती किती हे मला ज्ञात नाही. मला जी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करतो. 


🔸 ब्लॅक बॉक्स हा टायटॅनियम या धातूपासून बनवलेला 

      असतो. 

🔸 हा धातू ११०० अंश सेल्सिअस तपमानाला वितळू 

      शकतो. 

🔸 ब्लॅक बॉक्स समुद्राखाली ६००० मीटर खोलीवरील 

      दाब सहन करू शकतो.  

🔸 समुद्रात ६००० मीटर खोलीवर ६००० टन/मीटर 

      इतका प्रचंड दाब असतो.  

एवढ्या दाबाखाली मानवी हाडांचा एका मिलिसेकंदात भुगा होतो. तुमच्यावर दुसरे काही वजन नसते. फक्त तुम्ही ६००० मीटर खोल पाण्याखाली असता.


🔸 खोल समुद्रात चिखलाखाली, हिमगिरात ब्लॅक बॉक्स 

      सापडला तर तो सापडणे कठीण असते. 


ज्या टायटॅनियमचा द्रवणांक ११०० अंश सेल्सिअस आहे अशा धातूपासून बनवलेला ब्लॅक बॉक्स जळू शकतो का? तर जळू शकतो. 


कारण विमान पेट घेतं तेव्हा तिथे ११०० अंश सेल्सिअस तापमान तयार होतं. आणि अशा आगीत ब्लॅक बॉक्स तासभर सापडला तर तो वितळून त्यातला डाटा नाहीसा होऊ शकतो. 


अजित दादांचे विमान कोसळले तेव्हा ते पाऊण तासापेक्षा अधिक काळ जळत होते. अग्निशामक दल पोहचायला वेळ लागला होता. आणि अग्निशामक दल तिथे पोहचल्यावरसुद्धा ती आग तातडीने आटोक्यात येऊ शकली नव्हती. 


अवघ्या सात आठ महिन्यांपूर्वी अहमदाबाद मध्ये झालेला विमान अपघात आपण विसरलो आहोत. त्या अपघातात पायलट सह २४० प्रवासी मृत्यूच्या दाढेत सापडले. पण एक प्रवासी मात्र बचावला. हे कसं काय? रोहित पवारने त्या संदर्भात त्या वाचलेल्या माणसानेच विमान आपटवायची सुपारी घेतली होती असा आरोप का नाही केला ते समजायला मार्ग नाही. 


मला काही भाजपच्या चुकीच्या कृत्यांचं समर्थन करायचे नाही. परंतु "होने को कौन टाल सकता है" एवढंच सांगायचं आहे. 


आमच्या विरोधकांना मात्र मेलेल्या माणसाच्या सरणावर भाकरी भाजतानाही लाज वाटत नाही. मुंडे गेले तेव्हाही असंच. आणि दादा गेले तेव्हाही तेच. 


परंतु लाल बहादूर शास्त्री यांच्या संशयास्पद मृत्यूचे. संजय गांधी यांच्या अपघाताचे आणि इंदिरा गांधी, राजीव  गांधी यांच्या हत्यांचे भाजपने अथवा तत्कालीन विरोधकांनी राजकारण केले असेल तर कोणीही सांगावं.


एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ