Ticker

6/recent/ticker-posts

अजित दादा एक प्रश्नचिन्ह

 👉अजितदादा एक प्रश्नचिन्ह ☝



अजित पवारांच्या विमान अपघातानंतर अनेक वेगवेगळी मत , व्हिडिओ , बातम्या समोर आल्या. 

मग त्य्त्लीच एक बातमी आपण तुम्हा समोर देणार आहे.व् त्यातली प्रश्न पडलेले  

तर काही बेसिक प्रश्न. 


दादा रात्री निवासस्थानी आले , सकाळी विमानतळावर गेले, या प्रवासातले त्यांचे सीसीटीव्ही फुटेज आहे का ?


एक व्हिडिओ फिरतो आहे जो त्यांच्या शेवटच्या विमान प्रवासाचा सांगितला जातो त्यामध्ये विमानात बसताना अंधार आहे, 

सकाळी आठ वाजता अंधार असतो का ? 


मुंबईत किंवा महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात २८ जानेवारीला अंधार असण्याची वेळ सकाळी पावणे सात पर्यंत असते, त्यानंतर उजाडलेल असत.

मग विमानतळावर दिवे लावलेले असताना दादा ' चला चला उशीर होतोय ' अस म्हणून विमानात बसतात तो व्हिडीओ नेमका त्याच दिवशीचा आहे कि आधीचा ? 


मग शेवटचा व्हिडीओ नेमका कोणता आहे ?


जर त्या व्हिडीओ मध्ये दाखवलेले विमान आणि तो व्हिडीओ खरा मानला तर मग त्या विमानाच्या बॉडी आणि शेपटीवर हिरव्या रंगाचे पट्टे आहेत आणि अपघातात जळालेल्या विमानावर लाल रंगाचे. 


मग शेवटचा व्हिडीओ नेमका कोणता ? 


दादा सगळ्यात शेवटी कुणाशी प्रत्यक्ष बोलले त्याने किती वाजता बोलले याची खात्री केलेली आहे का ? 


विमानात नेमके किती लोक होते ? पायलट, प्रवासी, इतर कर्मचारी सगळेच मिळून किती लोक ?  


विमानातून दादा शेवटच फोनवर कुणाशी बोलले आहेत का ? बोलले असतील तर त्या माणसाने जबाब दिलेला आहे का ? 


सकाळी पावणे नऊ वाजता धुक जमिनीलगत नसेल पण आकाशात असू शकेल हे मान्य केल तरी पहिल्या प्रयत्नात धावपट्टी जवळ विमान खाली आल म्हणजे जमिनीलगत धुक नव्हत म्हणजे धावपट्टी दिसू शकत असेल हे मान्य करायला हरकत नाही ? 


विमानाला पुढल्या प्रवासासाठी पुरेसे इंधन विमानात भरलेले होते म्हणजे उतरण्यासाठी घिरट्या घालण्यासाठी इंधनाचा प्रश्न नव्हता ?


पुणे विमानतळ लांब आहे किंवा वेळ जास्त लागेल हे वैमानिकाला वाटल असेल तरीही त्याला आजूबाजूचे विमानतळ माहिती असतील ? 


फलटणच्या विमानतळाचे हवाई अंतर बारामती पासून फारतर ३० किलोमीटर असेल, तीस किलोमीटर जाऊन तिथे विमान उतरवून रस्त्याने बारामतीला येण्याचा पर्याय असताना तिथेच का खेळ झाला ? 


विमान उतरताना त्याचा वेग बराच कमी झालेला असतो म्हणूनच ते उतरू शकत , 


आरोग्य केंद्रांच्या बाजूच्या सीसीटीव्हीचे फुटेज विमानाचा वेग खूप जास्त असल्याच दाखवत आहे आणि त्याच वेळेला विमान हवेत पलटी झालेलं दिसत आहे ? 


अपघात झाल्यावर किती व्यक्तींची शरीर सापडली ? त्यांची ओळख कशी पटवली गेली ? 


दादांची ओळख नेमकी कशावरून पटली ? 

त्यांचा चेहरा कुणी ओळखला आहे का ? 


मृत व्यक्तींची डीएनए टेस्ट झालेली आहे का ? शवविच्छेदन केले का ? 

त्याचा अहवाल आलेला आहे का ? 


मग अमुक एक शरीर दादांचे आहे अस ठरवून अंत्यसंस्कार करण्याची घाई कशासाठी ? 

 

वरील प्रश्न सामान्य माणसाला पडलेले प्रश्न आहेत, 


भलेही एखादा नेता तुमच्या राजकीय विचारसरणीशी सहमत नसेल तरीही त्याचा असा अकाली मृत्यू झाल्यास त्याविषयी संशय व्यक्त करणे चूक नाही ना ? 


या प्रश्नांची उत्तर कशी आणि कधी मिळतील ? आणि आपण कधी बोलणार 


थोरले पवार लगेच काय म्हणाले किंवा अन्य कुणी काहीही स्टेटमेंट केलेले असतील तरी जोवर वरील प्रश्नांची वस्तुनिष्ठ उत्तर मिळत नाहीत तोवर संशयाचे धुके कसे दूर होईल ?













एक टिप्पणी भेजें

0 टिप्पणियाँ