लोकनेते अजितदादा पावर यांच्या पर्थिवाला बिड्चे PSI मल्हारी वनवे यांनी दिला
खांदा.पोलिस उपनिरीक्षक म्हणून SRP मध्ये कार्यरत असलेले. मल्हारी वनवे हे बीड
जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील असलेले जाटवडचे सुपुत्र आहेत.ते 20 वर्षापासून पोलिस
खात्यात कार्यरत असून, त्यानी महाराष्ट्रसह बंगाल,राज्यस्थान या भागतही कर्तव्य
बजावले आहे. लोकनेते ना.अजितदादा पवार यांच्या शासकीय अंत्य संस्काराची जबाबदारी
ज्यांच्याकडे देण्यात आली होती त्या टिममध्ये पोलीस निरीक्षक शिवाजी लावंड हे
नेतृत्व करत होते. तर पोलीस उप निरीक्षक राजेश बुधावले, पो. उप निरीक्षक सचिन
खलुले, पो. उप निरीक्षक मनोज तुसे आणि पो. उप निरीक्षक मल्हारी बनवे यांनी
अंत्येष्टीला खोदा दिला... तसेच सन्मानाचा तिरंगा ध्वज जय पवार यांच्याकडे सुपूर्द
करुन या ध्वजाचे महत्व त्यांना सांगितले. बीड जिल्ह्याच्या सुपुत्राला हा एक
प्रकारचा मान मिळाला. विशेष म्हणजे ना. अजित दादा बीडचे पालकमंत्री असल्यामुळे
पोलीस उप निरीक्षक मल्हारी वनवे यांनी, मिळालेल्या या कर्तव्याबद्दल दुखःद
अंतःकरणाने समाधान व्यक्त केले...
0 टिप्पणियाँ