..एक छोटं पाऊल मोठा बद्दल..
एक छोट्या गावात अजित नावाचा मुलगा रहात होता. त्याच स्वप्न
होतं शिक्षण घेऊन काहीतरी मोठं साध्य करणं, पण परिस्थिती खूप हालकीची असल्यामुळे त्याला काही कोणत्याच गोष्टींची पूर्तता होतं नव्हती.संकट कर्ज रोजच्या रोज चिंतेने तो आतून खचून चालत होता. त्यामुळे तो हार मानायला तयार झाला होता.
पण संयम बाळगून तो त्या दिवसाची वाट बगत होता. एक दिवसाने त्याच आयुष्य बदललं जुन्या शिक्षकाने अजितला सांगीतलं
* तू जिथे आहेस तिथून सुरवात कर, प्रत्येक छोटा प्रयत्न मोठ्या यशाकडे घेऊन जाईल.*👍
🙂✌️अजितने ही गोष्ट मनावर घेऊन रोज दिवसातले 2तास अभ्यास करू लागला, सुरुवातीला परिणाम फार दिसत नव्हते. पण त्याने हार मानली नाही.✌️आठवड्यानी महिण्याणी मेहनत रंगाय लागली. अखेर गावातील परीक्षेत अजितने यश मिळवले.💐
📖✌️आज अजित गावचा अभिमान नाही तर, आपल्या कष्टाने आणि जिद्दीने आपल्या यशाचा अपुरा टप्पा पार केला. आणि तरुणासाठी एक आदर्श ठरला..🚩👏👏
संदेश : जीवनात परिस्थिती कितीही कठीण असली तरी, सतत प्रयत्न करण्याचे हमखास यश आहे..💯✌️✌️
0 टिप्पणियाँ