!! श्री स्वामी समर्थ !!
भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.हे वाक्य वाचल आणि याचा आवाज जरी आला तरी श्री स्वामी चा चेहरा डोळ्यासमोर उभा राहतो श्री दत्तगुरुचा अवतार आपणाला दिसून येतो.
स्वामी समर्थाचे अनेक भक्त आहेत.कर्म करत रहायचे त्याचे फळ कधी न कधी मिळतेच हे मानत स्वामीची भक्ति करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातुंन मुक्त होतात.
स्वामीचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामिनी सांगितलेले जीवनाचे सार लक्षात घेउन वागल्याने नकीच जीवनाचे सार्थक होते.स्वामी समर्थाची अगाथ महिमा आणि त्यांच्या अवताराम्धे त्यानी केलेले कार्य हे अफाट आहे.जीवनाचे सार समजुन देणारे स्वामी चे जप
केल्याने आपणाला बरेच अनुभव येतात.जीवनात खुप अडचणी आहेत पण स्वामी च्या भक्तिपुढे सर्वकाही शुलक आहे .
खुप अडचणी आहेत पण त्याना समोर जाण्याची ताकत फक्त स्वामी या नावाने येते
तू कोणाला फसवू नकोस
मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणुक होऊ देणार नाही
कोणत्याही सकारत्मक विचाराना कोणतेही विष मारू शकत नाही
आणि कोणत्याही नकरात्मक विचाराना कोणतेही औषध वाचवू शकात नाही.
!! श्री स्वामी समर्थ !!
0 टिप्पणियाँ